खून तपासातील हलगर्जीपणा भोवला; चार पोलिसांची नियंत्रण कक्षात उचलबांगडी; ‘मृत’ समजलेली तरुणी जिवंत आढळल्याने पोलीस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह

आसलगाव :- जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुरा शिवारात आढळलेल्या कथित खून प्रकरणाच्या तपासात गंभीर हलगर्जीपणा झाल्याचे उघड झाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीची कारवाई करत चार पोलीस कर्मचाऱ्यांची बुलढाणा पोलीस नियंत्रण कक्षात बदली केली आहे. मृत समजण्यात आलेली तरुणी प्रत्यक्षात जिवंत असल्याचे समोर आल्यानंतर या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलीस दलात एकच खळबळ … Read more

आसलगाव येथे ट्रॅव्हल्स-ऑटोची भीषण धडक; महिला ठार, पाच जण गंभीर जखमी; संतप्त जमावाकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड

जळगाव जा. /आसलगाव:- महामार्ग क्रमांक १६१ वर आसलगाव येथील उपबाजार समितीसमोर ट्रॅव्हल्स आणि ऑटो रिक्षामध्ये झालेल्या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना २२ मार्च रोजी सायंकाळी घडली. या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सची तोडफोड केल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जळगाव जामोद येथून पुण्याकडे जाणारी ट्रॅव्हल्स … Read more