अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला; वादळी वाऱ्यासह पावसामुळे मका, गहू भुईसपाट, नुकसानीचा सर्व्हे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
नांदुरा :- तालुक्यात १९ मार्च रोजी रात्री नऊ ते दहा वाजेदरम्यान वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धानोरा, विटाळी, काटी, बुर्टी, वडनेर शेंबा, टाकरखेड, डोलखेड, कंडारी, खैरा, वाडी, महाळुंगी परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मका, गहू, कांदा बियाणे, ज्वारी, हरभरा तसेच केळी व पपईसारख्या फळपिकांचे मोठे नुकसान झाल्याने … Read more