चिंचपूर शिवारात युवकाची रोकड लुटली; बोराखेडी पोलिसांनी २ तासांत आरोपींना बेड्या
मोताळा: – नांदुरा तालुक्यातील युवकाच्या खिशातील ७ हजार रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या दोन आरोपींना बोराखेडी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पकडून गुन्ह्याचा छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे ही जलद कारवाई करण्यात आली. नांदुरा तालुक्यातील खडदगाव येथील मंगेश सुनील घोगले (वय २८) हा २० मार्च रोजी मोटारसायकल क्रमांक MH-19-ER-2292 वरून प्रवास करत होता. सायंकाळी … Read more