कुटुंबातील गंभीर अत्याचारप्रकरणी १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल
देऊळगाव राजा :- शहरात एका कुटुंबात घडलेल्या धक्कादायक अत्याचारप्रकरणी पोलिसांनी कठोर कारवाई करत एकूण 13 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील पीडित महिला व अल्पवयीन बालक यांची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिच्या पतीवर अल्पवयीन बालकाशी अयोग्य वर्तन केल्याचा तसेच पत्नीवर तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला … Read more