तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू; ईदच्या दिवशी शोककळा
खामगाव :- शहरातील जनुना तलावात पोहण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी घडली. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. ईदच्या दिवशीच ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मो. अर्सलान मो. नईम (वय १७, रा. बर्डे प्लॉट) असे मृत मुलाचे नाव आहे. मिळालेल्या … Read more