महसूल कार्यालयात कर्मचाऱ्यावर हल्ला, शासकीय कामात अडथळा; गुन्हा दाखल!
देऊळगाव राजा :- तालुक्यातील तुळजापूर वर्क स्टेशन येथील महसूल कार्यालयात एका व्यक्तीने कर्मचाऱ्यावर हल्ला करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महसूल सेवक रामप्रसाद शिवाजी शेरे (वय ३५, रा. बोराखेडी बावरा) हे २४ मार्च रोजी सकाळच्या सुमारास महसूल अधिकारी बबन काकड … Read more