ऐन उन्हाळ्यात वीजतारे चोरीला; निमगाव-रामपूर शिवारातील १०० शेतकरी अडचणीत
नांदुरा : उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असताना पिकांना पाण्याची तातडीची गरज असते. मात्र अशाच काळात चोरट्यांनी डाव साधत निमगाव, रामपूर व उदयपूर शेतशिवारातील तब्बल ४६ पोलवरील विद्युत तारा चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चोरीमुळे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असून सुमारे शंभर शेतकऱ्यांचा वीजपुरवठा ठप्प झाल्याने ते मोठ्या अडचणीत सापडले … Read more